चंदगड तालुक्यातील कुरणी येथे यांत्रिकी पद्धतीने भाताची रोप लावण करण्यात आली. राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यात हा पहिला प्रयोग राबवण्यात आला. यांत्रिकीकरणामुळे अत्यल्प मनुष्यबळ वापरून आणि कमी वेळेत रोप लावण करणे शक्य होणार आहे. हा प्रयोग बघण्यासाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातून शेकडो शेतकरी जमले होते. (व्हिडिओ - सुनील कोंडुसकर)
#Chandgad #Paddyplanting #Kolhapur #Farmer #Mechanicalmethods #Agricultureofficer #Agriculture